Latest Qualification Jobs


ENTER YOUR E-MAIL FOR FREE JOB ALERTS RIGHT INTO YOUR INBOX -
Check Your Email To Activate the Confirmation Link

MPSC Current Affairs 2019-20 | MPSC चालू घडामोडी in Marathi, Ques/Ans PDF

MPSC Current Affairs 

MPSC Current Affairs is one of the most important sections in any MPSC exam. Candidates who are going to appear for prelims / main exam can check latest MPSC Current Affairs 2019-20 from this page. Check MPSC Current Affairs in Marathi and English from here!! Here we have provided MPSC Current Affairs Question / Answers PDF also for your comfort. So, candidates who are preparing for the MPSC examination are suggested to check MPSC चालू घडामोडी Paper in Marathi by going through this page.

recruitmentresult.com

MPSC Current Affairs

MPSC Current Affairs Highlights

MPSC Current Affairs In Marathi

 • 2022 पर्यंत 40,000 मेगावॅटच्या रूफटॉप सौर प्रकल्पांची स्थापना करण्याचे सरकारचे लक्ष्य
 • फॉर्च्यून ग्लोबल 500 लिस्टवर आरआयएल सर्वात जास्त रँकिंग कंपनी बनली आहे
 • पायलट आधारावर नवी भारत-यूके द्विपक्षीय योजना सुरू केली
 • फायर आणि फ्युरी कॉर्प्स ऑफ आर्मीचे पुस्तक प्रकाशित झाले
 • बांग्लादेशाने जूटपासून प्लास्टिकचे पर्याय विकसित केले
 • भारतीय बॉडीबिल्डर रविंदर मलिक यांनी श्री. दक्षिण आशिया खिताब जिंकला
 • चंद्रयान -2 अंतरिक्षयान यशस्वीपणे जीएसएलव्ही एमकेआयआय-एम 1 ने सुरू केले
 • लोकसभेच्या माहितीचा अधिकार (दुरुस्ती) विधेयक, 201 9
 • 1 डिसेंबरपासून टोल प्लाझावर सर्व मार्गांवर ‘फास्टग लेन’ असावेत
 • मोतीहारी-अमलेखगंज ऑईल पाइपलाइन व्यावसायिक कार्यासाठी सज्ज
 • पशु खाद्य उद्योगात कोलिस्टिनवर बंदी
 • भारतीय लष्कराला यशस्वीरित्या नाग मिसाइलच्या उन्हाळ्याच्या युजर ट्रायल्सचे आयोजन केले जाते

Do You KnowHow to Make a Study Guide

MPSC Current Affairs In English

 • Government targets to install Rooftop Solar projects of 40,000 MW by 2022
 • RIL becomes highest-ranked Indian company on Fortune Global 500 list
 • New India-UK bilateral scheme launched on Pilot basis
 • Book on Fire and Fury Corps of Army released
 • Bangladesh develops plastic alternative from jute
 • Indian bodybuilder Ravinder Malik wins Mr. South Asia title
 • Chandrayaan-2 spacecraft successfully launched by GSLV MkIII-M1
 • Lok Sabha passes Right to Information (Amendment) Bill, 2019
 • All lanes at toll plazas to be ‘FASTag lanes’ from 1st December
 • Motihari-Amlekhgunj Oil Pipeline ready for commercial operation
 • Health Ministry bans Colistin in Animal Food Industry
 • Indian Army successfully conducts Summer User Trials of Nag Missile

Important Links Related to MPSC

MPSC NotificationMPSC Study Material
MPSC RecruitmentMPSC Question Paper
MPSC SyllabusMPSC Online Test
MPSC Eligibility CriteriaMPSC Time Table
MPSC ResultMPSC Admit Card
MPSC Cut OffMPSC Answer Key

MPSC चालू घडामोडी Paper in Marathi

Question 1: नुकतेच खालीलपैकी कोणते शहर भारताचे पहिले केरोसीनमुक्त शहर बनले आहे ?

 1. चंदीगड
 2. मुंबई
 3. बेंगळूरू
 4. शिमला

Answer: चंदीगड

Question 2: ‘जागतिक आनंदी अहवाल-२०१६’ नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणता ?

 1. स्वीडन
 2. डेन्मार्क
 3. स्वीत्झर्लंड
 4. भूतान

Answer: डेन्मार्क

Question 3: जागतिक व्याघ्र संघ (GTF) आणि जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या अहवालानुसार जगात कोणता देश सर्वाधिक व्याघ्र संख्या दर्शवितो ?

 1. भारत
 2. दक्षिण आफ्रिका
 3. इंडोनेशिया
 4. रशिया

Answer: भारत

Question 4: खालीलापैकी कोणत्या उद्यान/प्रकल्पाने’ २०१६ चे भारत जैवविविधता पारितोषिक’ (India Biodiversity Award) मिळविलेले आहे ?

 1. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उ.प्र.)
 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (आसाम)
 3. रणथम्भौर राष्ट्रीय उद्यान (राजस्थान)
 4. पक्के व्याघ्र प्रकल्प (अरुणाचल प्रदेश)

Answer: पक्के व्याघ्र प्रकल्प (अरुणाचल प्रदेश)

Question 5: ‘द मेंकिंग ऑफ द महात्मा’ (The Making of the Mahatma ) चे निर्देशक कोणी केले.

 1. सत्यजित रे
 2. मृणाल सेन
 3. रिचर्ड अटनबरो
 4. श्याम बेनेगल

Answer: श्याम बेनेगल

Check Here – How To Prepare For Online Exam

Question 6: खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

 1. संस्कृत हि भारताची पहिली अभिजात भाषा आहे
 2. तमिळ हि भारताची दुसरी अभिजात भाषा आहे
 3. भारत सरकारने २००८ मध्ये कन्नड आणि तेलगु या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या
 4. २०१५ मध्ये मराठी भाषेलादेखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे

Answer: भारत सरकारने २००८ मध्ये कन्नड आणि तेलगु या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या

Question 7: राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?

 1. ९७ वी
 2. ९८ वी
 3. ९९ वी
 4. १०० वी

Answer: ९९ वी

Question 8: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या ‘हरित रेल्वे कॉरीडॉर’ चे उद्घाटन केले आहे?

 1. जम्मू काश्मीर
 2. झारखंड
 3. तामिळनाडू
 4. महाराष्ट्र

Answer: तामिळनाडू

Question 9: ८८ व्या ऑस्कर पारितोषिका (२०१६) बाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?

 1. लिओनार्डो डिकाप्रियो-सर्वोत्कृष्ट अभिनेता ‘रूम ‘ साठी
 2. ब्री लार्सन -सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ‘द डनिश गर्ल’ साठी
 3. अलेजान्ड्रो इनारव्हिटा -सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ‘स्पॉटलाईट ‘साठी
 4. मार्क रेलान्स-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ‘ब्रिज ऑफ स्पाईज’ साठी

Answer: मार्क रेलान्स-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ‘ब्रिज ऑफ स्पाईज’ साठी

Question 10: कोणत्या मिसाईल निर्देशित विध्वंसक युध्दनौकेचे मुंबईत १७ सप्टेंबर २०१६ ला जलावतरण करण्यात आले?

 1. जेडीएस कोंगो
 2. कनर्मिंग
 3. फारबीन
 4. मोरमुगाओ

Answer:  मोरमुगाओ

Get DetailsHow To Find Online Study Material

Question 11: भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती ?

 1. ओरिसा
 2. बिहार
 3. तामिळनाडू
 4. उत्तर प्रदेश

Answer: उत्तर प्रदेश

Question 12: म्यानमारमध्ये २०१५ च्या राष्ट्रीय निवडणुकानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेतील….टक्के जागा स्वत:करताच राखून ठेवल्या आहेत .

 1. २०
 2. २५
 3. ३३
 4. ५०

Answer: २५

Question 13: परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमात लावा.

अ)व्हॉलीबॉल ब) बेसबॉल

क)बास्केटबॉल क)हडबॉल

 1. क,अ,ड,ब
 2. अ,ड,ब,क
 3. ड,क,अ,ब
 4. क,ड,अ,ब

Answer: क,अ,ड,ब

Question 14: खालील विधाने विचारात घ्या:

अ)विद्यादेवी भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत .

ब)विद्यादेवी भंडारी या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षा होत्या.

क)विद्यादेवी भंडारी यांनी या अगोदर संरक्षणमंत्री म्हणून कार्य केलेले आहे.

 1. अ आणि क
 2. अ आणि ब
 3. ब आणि क
 4. अ, ब आणि क

Answer: अ आणि क

Question 15: युरोपियन युनियन शैलीवर आधारित गटाची स्थापना आशियान द्वारे नुकतीच करण्यात आली आहे ?

 1. आशियान इकॉनॉमिक कम्युनिटी
 2. आशियान इकॉनॉमिक युनियन
 3. आशियान सोशो इकॉनॉमिक कम्युनिटी
 4. आशियान सोशो इकॉनॉमिक कॉन्सील

Answer: आशियान इकॉनॉमिक युनियन

Also Check – Last Minute Exam Study – Tips

Question 16: खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘भारतीय हत्ती’ हा आपला ‘राज्य प्राणी’ म्हणून घोषित केलेला नाही ?

 1. केरल
 2. तामिळनाडू
 3. कर्नाटक
 4. झारखंड

Answer: तामिळनाडू

Question 17: 5 डिसेंबर 2015 हा जगभर जागतिक मृदा दिवस (world soil day) म्हणून साजरा केला गेला. २०१५ च्या या दिवसाचे घोषवाक्य होते.

 1. सॉंइल्स अ सॉलिड ग्राउंड फॉर लाईफ
 2. सॉंइल्स मस्ट फॉर लाईफ
 3. सॉंइल्स अ नरीशमेंट फॉर लाईफ
 4. नो लाईफ विदाऊट सॉंइल्स

Answer: सॉंइल्स अ सॉलिड ग्राउंड फॉर लाईफ

Question 18: ‘टाइम’ मगझीनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारताची जकी कॉलीन्स असा केला होता. जकी कॉलीन्स इतक्यात निवर्तल्या. त्यांच्या एका पुस्तकावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली होती व ते त्यांचे पहिले पुस्तकही होते ते कोणते ?

 1. दे वर्ल्ड इज फुल ऑफ मरीड मेन
 2. हॉलीवूड वाइव्ज
 3. हॉलीवूड हजबड्स
 4. हॉलीवूड डिव्होर्सस

Answer: दे वर्ल्ड इज फुल ऑफ मरीड मेन

Question 19: एस.बी.आय.म्युच्यअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

 1. इंद्रा नुयी
 2. अनुराधा राव
 3. मेग बिटमेन
 4. मेरी

Answer: अनुराधा राव

Question 20: इतक्यात ओमर शरीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ते हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले.त्याच्याबाबत काय खरे नाही ?

 1. ते डॉक्टर झिवगो म्हणून स्मरणात राहतात
 2. उत्कृष्ट ब्रिज प्लेअर म्हणून ओळखले जात
 3. त्यांना अल्झेमरस (स्मुर्तीभ्रंश)झाला होता
 4. ते मकेनाज गोल्डमधील मकेना होते

Answer: ते मकेनाज गोल्डमधील मकेना होते

Press HereMPSC चालू घडामोडी Paper in Marathi

MPSC Current Affairs

Maharashtra PSC Current Affairs covers all the recent updates related to the politics, education, science, sports, money, banking. So if you are preparing for any MPSC Competitive Examination like Maharashtra Group-C Services Exam, Subordinate Service Exam, Engineering Services Exam, State Service Main Examination, Forest Service Examination etc then you must check the Maharashtra public service commission current affairs.

To know the latest updates about the MPSC Current Affairs 2019-20 you may take help from the news application or news channel, newspaper etc. we have provided MPSC previous year question answer of the general knowledge in the form of PDF in the above section of this page. You can download it by pressing the given link.

Something That You Should Put An Eye On

Written Exam TechniquesHow To Solve Objective Type Question
How To Solve A Problem In ExamHow To Score Good Grades
Tips To Avoid Sleeping While StudyingHow To Prepare For Written Examination

Filed in: Current Affairs, PSC

Leave a Reply

Submit Comment